क्राइम
अवैध हातभट्टी दारु वर धाड…

स्था. गु. शा. ची कार्यवाही…
कारधा वार्ता:-कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परीसरात स्था. गु. शा. भंडारा ला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा बेलगाव मांडवी येथे वैनगंगा नदी काठावर अवैध हातभट्टी दारु मिळुन आल्याने आरोपी छबिलाल केवट यांच्या ताब्यातून सडवा मोहफस, माटीचे मटके, जलाऊ काळ्या अंदाजे कि. ५३,००० रु. मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा पंचबुधे स्था. गु. शा. भंडारा यांनी केली.



