क्राइम
जुगार अड्यावर धाड…

गोबरवाही वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन मधील गोबरवाही व चिखला बिट मध्ये अवैध धंदे जोरदार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मौजा चिखला येथे एक पान ठेल्यावर चालत असलेल्या जुगार♦♣♥♠ अड्यावर पोलीसांनी धाड मारुन अकरा जुगार खेळणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलीसांनी त्यांच्या कडून ८,५३० रु. जप्त केले.परीसरात चर्चेचा विषय बनलेला दररोज लाखो रुपयांचे जुगार चालत असुन एवढी कमी रक्कम कसी दाखविली जात आहे तसेच आरोपी कडून काही साहित्य व सामान जप्ती न झाल्याने परीसरात चर्चेचा विषय बनलेला आहे.
पुढील तपास गोबरवाही पोलीस चे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत.
ह्या जुगार धंद्याचा मुख्य सुत्रधार कोण आहे याची पोलीस तपासणी करत आहोत. -लंकेश राघोर्ते बिट अंमलदार चिखला



