क्राइम

भंडारा जिल्हात गाजलेली अवैध दारु व्यवसायावर कार्यवाही ची मोहीम, राज्यभरात पोलीस अधीक्षक नुरुल हसन पोलीस अधीक्षक यांच्या नावाची चर्चा…

दोन वेगवेगळ्या कारवायांतून महिला आरोपींकडून मोहफास, हातभट्टी दारू आणि उत्पादन साहित्य जप्त.

एकूण ₹61,000 किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त.

गुन्हे अ.क्र. 499/2025 आणि 501/2025, कलम 65 म.दा.का. अंतर्गत नोंद.

जवाहरनगर पोलिसांची धाड

लोहारा परिसरात महिला आरोपीकडून 300 किलो सडवा मोहफास मिळून आला.

एकूण किंमत ₹60,000, गुन्हा अ.क्र. 372/2025, कलम 65(फ) म.दा.का.

तुमसर पोलिसांची सलग कारवाई

देवाडी आणि आंबेडकर वार्डात पाच व दहा लिटर हातभट्टी दारू जप्त.

आरोपींमध्ये पुरुष आणि महिला दोघेही सामील.

एकूण मालाची किंमत ₹1,500, गुन्हे अ.क्र. 684 आणि 685/2025.

गोबरवाही पोलिसांचे मोठे यश

पाथरी आणि खापा (खुर्द) परिसरात दोन आरोपींकडून 400 किलो सडवा मोहफास आणि 5 लिटर दारू जप्त.

एकूण किंमत ₹82,500, गुन्हे अ.क्र. 393 आणि 394/2025.

खांबा जांभळी व रामनगर एकोडी येथे देशी संत्री ब्रँड दारूच्या बाटल्या जप्त.

दोन्ही ठिकाणी मिळालेला एकूण माल ₹1,480 किमतीचा.

गुन्हे अ.क्र. 578 आणि 579/2025, कलम 65(इ) म.दा.का.

अडयाळ पोलिसांची धाड

चिचाळ गावातील आरोपीकडून 5 लिटर हातभट्टी दारू, किंमत ₹1,000, जप्त.

अ.क्र. 311/2025, कलम 65(ई) म.दा.का. अंतर्गत गुन्हा.

लाखांदूर पोलिसांचे यश

चप्राड पहाडी येथे एका महिलेच्या ताब्यातून कंपनी सीलबंद 52 बाटल्या देशी दारू (टायगर ब्रँड) जप्त.

एकूण मालाची किंमत ₹2,080, गुन्हा अ.क्र. 308/2025 अंतर्गत नोंद.

पवनी पोलिसांची मोठी कारवाई

सावर्ला गावात दोन आरोपींकडून 800 किलो सडवा मोहफास जप्त.

एकूण किंमत ₹1,60,000, गुन्हा अ.क्र. 368/2025, कलम 65(फ) म.दा.का.

भंडारा शहरात जुगार अड्ड्यावर धाड

भंडारा व वरठी पोलिसांनी संयुक्त कारवाईतून जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

₹445 किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दारू व जुगार धाडांमधील एकूण जप्ती

दारू अड्ड्यांवरील एकूण मुद्देमाल — ₹3,69,560

जुगार अड्ड्यावरील मुद्देमाल — ₹445

एकूण जप्त माल — ₹3,70,005 किमतीचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button