क्राइम

हातभट्टी स्थानिक गुन्हे शाखेने केली अवैध हातभट्टी दारुवर कार्यवाही…

भंडारातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा कुशारी शेत शिवारात अवैध हातभट्टी दारु मिळुन आल्याने आरोपी लक्षी भुरे यांच्या ताब्यातून सडवा मोहफुल, प्लास्टिक ड्रम असा एकुण 48,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,व पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पाटील, पोहवा पंचबुधे स्था. गु. शा. यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button