क्राइम
अवैध दारु तस्करी वर कार्यवाही…

ठाणेदार नागलोत साहेबांची धडक कारवाई !
लाखनी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा पिंपळगाव येथे मिळालेल्या गुप्त माहितीवरून रेड केली असता आरोपी नितेश मेश्राम रा. मुरमाळी याचा ताब्यातून 70 नग देशी दारू टायगर ब्रान्ड चे पौवे अंदाजे किंमत 2800/- रु.,होन्डा साईन कंपनी ची मोटर सायकल अंदाजे किंमत 1,00000/- असा एकुण 1 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम 65( अ) (ई) म. दा. का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गोरख नागलोत सा.

यांच्या मार्गदर्शनात पोहवा घासले, पोअ हटवार पो. लाखनी यांनी केली.



