क्राइम
पांढऱ्या रंगाच्या जनावरांऐवजी काळ्या रंगाच्या जनावरांची अवैध वाहतूक…

भंडारा जिल्हा वार्ता:-सविस्तर वृत्त असे की पांढऱ्या रंगाच्या जनावरांऐवजी काळ्या रंगाचे जनावर कत्तली साठी अवैध रुपाने विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू असल्याची चर्चा सुरु आहे.
यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करुन होणाऱ्या जनावर कत्तल वर प्रतिबंधक लावावे.



