क्राइम

जुगार♦♣♥♠ अड्यावर पोलीसांची कार्यवाही…

भंडारा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस मौजा टाकळी पुनर्वसन स्मशान भुमी जवळ अवैध जुगार अड्यावर धाड मारुन आरोपी च्या ताब्यातून 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कलम 12(अ) म. जु. का. अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गिरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button