Uncategorizedक्राइम
मोहफुल हातभट्टी दारुवर पोलीसांची कार्यवाही…

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”च्या बातमी असर
भंडारा जिल्हा वार्ता:- एक दिवसापूर्वी अवैध मोहफुल दारू वर स्था.गु.शा.भंडारा ची कार्यवाही व वरठी पोलीस कुंभकर्णी झोपेत ही बातमी प्रकाशित करताच त्याच दिवशी 22/08/2025 ला वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सोनुली शेत शिवारात सुर नदी काठावर मोहफुल दारू हातभट्टी वर धाड मारुन आरोपी संदिप दशरथ साकुरे रा. शास्री वार्ड वरठी येथील रहिवासी असून याच्याकडून 79,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कलम 65(फ) म. दा.का.अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे
यांच्या मार्गदर्शनात वरठी पोलीस करीत आहेत.