क्राइम
बपेरा तुमसर रस्त्यावर एक कार अपघात…
तुमसर वार्ता:-चांदपुर देवदर्शनासाठी जात असताना देवसर्रा ते बिनाकी गावाच्या मधात रस्त्यावरील खड्डा वाचवीतांना चालकाने वाहन अनियंत्रित झाल्याने वाहन पलटले. वाहानात बसलेल्या पाच महिला पैकी एक महिला गंभीर जखमी झाली व इतर चार महिला किरकोळ जखमी झाल्या. आरोपी वाहन चालक मनीष पटले यांच्या विरुद्ध कलम 281 गुन्हा नोंद करून ,125(अ) (ब) भा. न्या. सहिंता सह 184 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



