क्राइम
अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही…
606000 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
भंडारा जिल्हा वार्ता:-वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश नगरी येथे एक स्वराज कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये चालक मालक स्वतः च्या फायद्याकरीता बिना क्रमांकाची ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती ट्रॅक्टर ट्राॅली ची किंमत सह 606000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंचासमक्ष घटनास्थळुण पंचनामा करुन चालक मालक यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशीच अवैध रेती ट्रॅक्टर वाहतुकीवर वरठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर अंकुश लावुन कार्यवाही करावी.



