क्राइम
हातभट्टी दारु वर पोलीसांची कार्यवाही…
आंधलळगाव पोलीसांची कामगिरी…
मोहाळी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबागळ गावातील मोहफुल हातभट्टी दारु वर आरोपी दिपक धुर्वे याच्या ताब्यातुन रबरी ट्यूब, जर्मन करची, प्लास्टिक पिशव्या, सडवा मोहफुल असा एकुण अंदाजे 29 हजार 800 रुपये मुद्देमाल जप्त सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व आंधळगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनात पोहवा श्रीकांत पुडके, पोहवा प्रकास थोटे आणि आंधळगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी करित आहेत.



