Uncategorized

*तो मुख्य अधिकारी कोन जो अवैधंद्याना साथ देतोय*!

*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-तुमसर तहसील मध्ये अवैध धंदे खुप जोमात सुरू आहेत आणी अधिकारी ह्या धंद्याकडे कानाडोळा करित आहे.सरकारी यंत्रणा निष्फळ ठरलेली आहे काही दिवसापूर्वी रेती माफीयांनी उप अधिकारी भंडारा यांच्या वाहणांचे काच फोडले होते.

तुमसर तहसील तांदळासाठी प्रसिध्द आहे, ह्या तहसील मध्ये उसाचा पिक सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय ह्या तहसील मध्ये शेतकरी, व्यापारी व मोठ्या प्रमाणात नेता गण आहेत,पण कारण समजत नाही की अवैध़ंदे कसे काय चालतात?यांना कोन चालना देतोय?

ह्या क्षेत्रात दोन सरकारी माँईल आहेतचं थोडीफार बेरोजगारी कमी होतेय मग अवैध़ंदे करण्याचा कारण उद्भवत नाही पण गोबरवाही परिसरात अवैध्यांना एवढा उत आला कि कोणाला मारायला सुध्दा भित नाहीत.

ह्या क्षेत्रांत रात्रंदिवस रेताचा उपसा होतोय बावनथडी नदी पुर्ण बंजर स्थीतीत आहे ऐणाऱ्या काळात पिन्याचे पाणी अपुरे पडेल.

गोबरवाही परिसर तर रेती माफीया ,सट्टा माफीया, मोहफुल दारु माफिया चा तर माहेरघर चं आहे. अशा परिस्थितीत गुंडागिरी, दादागिरी, बलात्कार, चोरी, डकैती ला आळा घालता येणार नाही.

ही बातमी मुबंई मंत्रालय पर्यंत वायरल हो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button