Uncategorized

नाकाडोंगरी गावात पहिल्यांदाच महिलांची कबड्डी स्पर्धा

*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क वार्ता-नाकाडोंगरी ग्रामपंचायत च्या वतीने२८में २०२२रोज शनिवारला सायं. ४.००वाजता दुर्गामंदिराच्या पटांगणावर विदर्भ स्थरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. अशा प्रकारची महिलांची कबड्डी स्पर्धा ह्या क्षेत्रात पहिल्यांदा च होत आहे. सर्व चमु विदर्भातुन येत. स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामवासींनी केली.

ग्रा.प.नाकाडोंगरी ने स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क ग्रुप मध्ये समाविष्ठ होऊन बातमीचा आनंद घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button