Uncategorized
सेवालाल महाराज व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून उपक्रम
▪ हीच खरी मानवता▪
▪ पोहरादेवी येथील श्री सेवालाल महाराज अन्नदान छत्र कबीरदास महाराज व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवण्यात येणारे अन्नदान छत्र एक स्तुत्य उपक्रम▪
▪ भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देणारा खरा मानवताधर्माचा वारसा चालवत आहे▪
▪ पोलीस की आवाज न्यूज
नेटवर्क ▪
० वर्धा जिल्हा प्रतिनिधी ०
० महेश देवशोध( राठोड ) ०