स्टार सिटी हाँस्पीटल च्या मालक डॉक्टरावर कार्यवाही करा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
मृतक **दीपक चौधरी ** यांच्या परिवाराला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या सहकार्याच अत्यंत निकडीची गरज
मागील १०/5/2022 ला श्री दीपक रुपराज चौधरीयांना सर्पदंश झाल्याने नागपुर मधील स्टार सिटीहाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले कारण हाँस्पिटल मधील कार्यरत डाँ राठोड व डाँ प्रसाद यांनी नातेवाईकांना रुग्ण १००टक्के बरी होण्याची हमी दिली त्यामुळे नातेवाईकांनी दीपकला दाखल केले त्या नुसार दिपकच्या तब्बेतीत 75%सुधार झाल्याची सबब माहीती ही तीन दीवसाच्या उपचारात डाँ प्रसाद यांनी दीपकच्या नातेवाईकांना दीली पण असे अचानक काय झाले की दीपक ला आपले प्राण गमवावे लागले तर ऐका त्या काळ्या रात्री **डाँ अनिल बडवाईक ** जे **स्टार सिटी हाँस्पिटल ** **मानेवाडा रोड नागपुर चे मालक आहेत त्या9च्या हाँस्पिटल मधील मुख्यत्वे *अतिदक्षता कक्ष जिथे एका एका मिनिटाला परिचारिका व सर्व कर्मचारी अति दक्ष रहायला पाहीजे तिथले सर्व कर्मचारी साखर झोपेत रात्रि11:30ते सकाळी 6 पर्यत झोपले होते याचा परिणाम म्हणजे रूग्णा कडे दुर्लक्ष झाले या दरम्या रूग्णाच्या हाताला लावलेल्या सलाईन संपुन निडल्स द्वारे शरिरातील रक्त बेडवरच नाही तर पुर्ण रुम मध्ये पसरले होते आणि अति रक्तस्राव होऊन व हास्पिटल मधील कर्मचार्यांच्या निष्काळजी पणामुळे दीपक ला प्राण गमवावे लागले
आज आपण जर डाँक्टरांना देव मानतो आणि हे देव जर **स्टार सिटी **हाँस्पिटल मधील डाँ अनिल बडवईकसारखे निष्पाप जीवाचा वध करणारे राक्षक असतिल तर आपल्या अशा राक्षसांना शिक्षा द्यायला हवी
मृतक **दीपक चौधरी ** यांच्या परिवाराला **1)पत्नि रजनी दीपक चौधरी ** (30वर्षे)
2)मुलगी कु रश्मी दीपक चौधरी(7वर्षे)
3)मुलगी प्रियल दीपक चौधरी(3वर्षे)
यांना न्याय मिळवुन द्यायला काही समाज बांवांनी पोवार संघटन द्वारे प्रयत्न केले प्रयत्न सुरु आहेत यासाठी गरज पडल्यास पुर्ण समाज बांधव एकत्र येऊन आंदोलन करु अशी हमी पण समाज संघटनेच्या प्रतिनिधींकडून मिळालेली आहे पण यासाठी खुप मोठ्या पाठबळाची गरज आहे आणी ती आपण सर्व समाज बांधव करु शकता जेणेकरुन त
**डाँ अनिल बडवईक ** सारख्या नराधमाला शिक्षा मिळेल व पुढे कुठल्याही निष्पाप जीवाची हानी होणार नाही
**स्टार सिटी हास्पिटल *मानेवाडा नागपुर* बंद व्हायलाच पाहीजे
**डाँ अनिल बडवई ** सारखे बोगस डाक्टर ला शिक्षा व्हायलाच पाहिजे निष्काळजी पणाने कार्यरत कर्मचार्यांना अद्दल घडायलाच पाहिजे यात त्या माऊलीचा काय दोष जिच्या कपाळाच कुंकु गेल यात त्या निष्पाप लेकरांच काय दोष ज्यांच बाप नावाच छत्र गमावल
त्यासाठी माझ्या समाज बांधवांनो मदतीला एकत्र या 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क (गोंदिया जिल्हा प्रतिनिधी)
*सौ.मेघा सुनिल बिसेन