Uncategorized

सहकारी सेवा संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष एवं सदस्य बिनविरोध निवड

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गोबरवाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे तसेच उपाध्यक्ष घनश्याम मरसकोल्हे याचीं बिन विरोध निवड करण्यात आली व संचालकपदी अरुणा ताई खोब्रागडे ,शेवंता ताई अवथरे , जुगलकिशोर बघेल,मारोती तुमसरे,देवेंद्र अवथरे,कृष्णकांत बघेल,लखन गोपाले,अनिल पटले,शेषराव तरटे,संजय गोपाले,रोशन भोरगडे आदी सदस्य झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button