क्राइम

चोरांचा आतंक वाढला

डॉ. सुखदेव काटकर , राजेश ऊके द्वारा

तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देव्हाळी येथे 26 जुन च्या रात्री सिताराम कृषी केन्द्र, फर्निचर ची दुकान आणि चार पाणटपरी फोडल्याची धक्कादायक घटना घडली तसेच तुमसर शहराची सुध्दा पाणटपरी फोडली असे एकूण सात दुकाने फोडण्याची घटना घडली.
चार ते पाच दिवसापूर्वी तुमसर येथे सहा किराणा दुकान फोडण्याची घटना घडली होती त्याचे आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत.


ह्या सर्व चोरीच्या घटनेने तुमसर परिसरातील जनतेमध्ये भिती चे वातावरण पसरले ले आहे.नागरिकांमध्ये पोलिसाविरुद्ध नाराजी पसरत आहे.
तुमसर पोलीसांच्या समोर चोरांना पकडने म्हणजे मोठे आव्हानचं म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button