क्राइम
बावनथडी नदी वरुन अवैध रेती तस्करी करतांना ट्रॅक्टर जप्ती केला…
गोबरवाही पोलीसांची कार्यवाही…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक निवृत्ती गिते पेट्रोलिंग करीत असताना येणाऱ्या बाजार चौक आलेसुर येथील बावनथडी नदी मधुन अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर मालक लेंडेझरी निवासी कैलास गराड ट्रॅक्टर क्र. MH-AL8742 आणि त्याला जुळलेली बिना नंबर प्लेट ची ट्राॅली उभी दिसली. तपासणी केल्यानंतर ट्रॉली मध्ये रेती रेती भरलेली होती जो रोहिणी टोला बावनथडी नदी पात्रातून अवैध रित्या रेती चोरी केली होती.
ट्रक्टर अंदाजे किंमत 4 लाख ट्रॅक्टर व 1लाख रुपये ट्रॉली आणि 6 हजार रुपयांची रेती असा एकुण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही सर्व कार्यवाही



