क्राइम
तुमसर शहरातून मोटरसायकल चोरी…
तुमसर पोलीस स्टेशन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता
तुमसर वार्ता:-तुमसर शहरातील विजय शालीकराम शेलोकर वय (51) रा. गोवर्धन नगर मध्ये जेवण करण्यासाठी 8 जुन ला रात्री 9.30 ते 10 वाजे. गेला असता त्याची मोटार सायकल मोटार सायकल चोरी गेल्याची घटना समोर आली. तुमसर पोलीस तपास करत आहे.
तुमसर व परिसरात चोरी चे प्रमाण वाढत असल्याने तुमसर पोलीसांनी चोरांच्या चोरी वर आळा घालावा ही नागरिकांकडून अपेक्षा होत आहे.



