कदाचित राष्ट्रीय महामार्गावर ट्राफिक पोलीस असते तर येमदुत आले नसते.
तुमसर -कटंगी रस्त्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणी.
भंडारा जिल्हा वार्ता:-अपघातानंतर काही कालांतराने वाहन चालक रविंद्र रामटेके ला तुमसर पोलीसांनी ताब्यात घेतले
मृतक प्रविण खवास तुमसर च्या दिशेने जात असताना तुमसर कंटगी महामार्गावर वाहतूक नियंत्रण पोलीस तुमसर असते व वाहन चालकाने आपले वाहन नियंत्रित वेगाने चालवले असते तर प्रविण चा मृत्यू टळला असता ❓तिथे येमदुत आले नसते आणि ट्राफिक पोलीस देवदूत ठरले असते!
सुत्रांकडून माहिती मिळाली आहे की तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा तुमसर येथे नौ (09) वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली. मग हे ट्राफिक पोलीस प्रत्येक रस्त्यावर का पेट्रोलिंग करत नाहीत. जसे सिहोरा मार्ग, कटंगी मार्ग, देव्हाळी मार्ग, रामटेक मार्ग आणि भंडारा मार्ग ह्या मार्गावर का फिरत नाहीत❓
कर्तव्यावर कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कार्यवाही करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
member of parliment &ukey (president of bahujan marathi patrakaar sang)




