*डीएस फिजिकल फिटनेस एंड यूथ डेवलपमेंट स्पोर्ट्स एकेडमी, तुमसर के राज्यस्तरीय किकबॉक्सिंग प्रतियोगिता में भंडारा जिल्हे का ऐतिहासिक विजय*
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता- भारत देशमें भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठानेवाला पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
दी. 15 मे ते 17 मे दरम्यान अहमदनगर येते झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी ऐतिहासिक विजय मिळवून संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा नाव लौकिक केलेला आहे.
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 34 जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला. 1400 खेळाडूंचा सहभाग होता.जिल्ह्य़ातील खेळाडूनी 7 गोल्ड मेडल, 6 सिल्वर मेडल व 8 ब्रोंझ मेडल प्राप्त केले.
करण नागमोते गोल्ड ,जेतीन कावळे गोल्ड,निशांत चौधरी गोल्ड,चेतना विठ्ठले 2 गोल्ड,वृद्धी मिश्रा गोल्ड ,नुपूर झिंजरिया गोल्ड,मनिष मस्के सिल्वर ,पियुष शेंडे सिल्वर ,मिथिलेश नागमोते सिल्वर ब्रॉन्झ ,देवानंशु भगत सिल्वर ,यशस्वी राठोड सिल्वर ,कनक सहुशाखडे सिल्वर ,मयंक शरणागत ब्रॉन्झ ,वात्सल्य वासनिक ब्रॉन्झ ,आदर्श टेकाम ब्रॉन्झ,ध्रुप राणे ब्रॉन्झ,प्रज्वल मोहनकर ब्रॉन्झ,एकनाथ वारखडे ब्रॉन्झ ,सुजल राणे ब्रॉन्झ, सहभागी :- नैतिक बिसेन, प्रथमेश लांजेवार, आदित्य तितीरमारे, अनिरुद्ध डुंभरे, हर्ष भगत, लोकेश पुष्पतोडे.यांनी मेडल प्राप्त केले.
श्री. आदर्श चोपकर सर यांनी रेफरी डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.
विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय दीपक सराटे, मनीष ताजने,प्रशांत भोयर याना दिले.
श्री किकबॉक्सिंग असोसिएशन सचिव मयुर नागमोते,किकबॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष अक्षय गिरडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता अनंत शुभेच्या दिल्या
रुपसिंग फत्तू जी पिलगर
पत्रकार
पोलीस की आवाज न्यूज़ नेटवर्क
*भ्रष्टाचार चे खिलाफ लडनेवाला न्युज चँनल*
*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क