*तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे “युवा परिसंवाद मेळावा” हजारोंच्या गर्दीत युवकांचा सहभाग*
भ्रष्टाचारावर लेखनीच्या माद्यमातुन प्रकाशित करणारे एकमेव न्युज चँनल पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
आज दि. २३ मे २०२२ रोज. सोमवार ला राजाराम लॉन तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका तुमसर तर्फे *”युवा परीसंवाद मेळावा” *निमित्त महाराष्ट्र मध्ये नाव गाजवनारे प्रखर व्याख्याते, कवि व किर्तनकार मा. श्री. अविनाश भारती यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली “युवा परीसंवाद मेळावा” आयोजित केले असता प्रथम महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करुन व दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मा. श्री. ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष रा.यु.काँ तालुका तुमसर तथा कारक्रमाचे आयोजक, यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकते युवकांनी आपल्या पक्षाने केले काम हे प्रत्येक माणसाला पटवून सांगणे गरजेचे आहे, नेहमी उत्साही राहुन पुढे येण्याची गरज आहे, एक नेता नाही समाज करता मनुन काम करा, स्वतः सक्षम व्हा असे संबोधीत केले, त्याप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक राजुभाऊ कारेमोरे आमदार तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी प्रत्येक युवा पिढीने समोर येऊन पक्षाची धुरा सांभाळायसाठी बळकट व्हा जनसामान्य लोकांच्या मदतीला धावून आपली ओळख निर्माण करा असे संबोधीत केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मधुकरजी कुकडे मा. खासदार, प्रमुख पाहुणे मा. अभिषेकभाऊ कारेमोरे प्रदेश सचिव, विठ्ठल कहालकर विधानसभा अध्यक्ष, देवचंद ठाकरे तालुकाध्यक्ष, रामदयाल पारधी, अध्यक्ष खरेदी विक्री यांच्या हस्ते तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व मोहाडी नगर परिषदेचे सदस्य यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले, त्याच प्रमाणे आष्टी जि. प. क्षेत्रातील सुमीत गौपाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केले तसेच आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रितेश वासनिक सभापती पं. स. सदस्य, शिशुपाल गौपाले मा. उपसभापती पं. स. तुमसर, राजु देशभ्रतार जि. प. क्षेत्र, राजेंद्र ढबाले जि. प. सदस्य, याशिन छवारे शहराध्यक्ष अल्पसंख्याक सेल, योगेश सिंगनजुडे, प्रदीप भरनेकर शहरअध्यक्ष सा. न्या. वीभाग, सुनिल थोटे शहराध्यक्ष रा.यु.काँ तुमसर, महादेव पचघरे जि. प. सदस्य, आनंद मलेवार जि. प. सदस्य, एकनाथ फेंडर जि. प. सदस्य, सौ. सुषमा पारधी जि. प. सदस्या, अनिता नलगोलवार जि. प. सदस्या,सौ. भोजवंता धुर्वे प. स. सदस्या, अम्रपाली पटले प. स. सदस्या, दिपमाला भवसागर पं. स. सदस्या, मिनाक्षी शहारे प. स. सदस्या, मनोज झुरमुरे प. स. सदस्य, हिराचंद पुरमकर प. स. सदस्य, सचिन गायधणे सभापती ग. प. मोहाडी, पवन चौहान सभापती न. प मोहाडी, सुमन मेहर, मनीषा गायधने, पिंटू तरारे न. प. सदस्य ,वंदना पराते न. प. सदस्य , सोनू तरारे न. प. सदस्य,बाना सव्वालाखे प. स. सदस्य, उमेश भोगाडे प. स. सदस्य, प्रीती शेन्डे प. स. सदस्य, राजेश मेहर, अनुप थोटे, सर्व रा. यु. काँ. कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते व आज माजी पदाधिकारी उपस्थित होते.
*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क चे वाचक बना.