Uncategorized

अति गरजू अंगणवाडी ला सिलिंग फैन,आणि हिरवी मेटिंग सप्रेम भेट

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता भारत देशात भ्रष्टाचाराबद्दल आवाज ऊचलनारे एकमेव न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मातंग समाज बहुउदेशीय संस्था तुमसर तर्फे आज दिनांक 23-5-2022 ला तिलक वार्ड शहर वार्ड ची अंगणवाडी ची पाहणी करून असं आढडून आले कि मे महिन्याच्या भीषण गर्मी मध्ये हया अंगणवाडीत पंखे नाही असल्यामुळे मुलांना खूब गर्मी भासत आहे म्हणून मातंग समाज बहुउदेशीय संस्था कडून एक सिलिंग फॅन देण्यात आले आणि सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर यांचे कडून उनापासून वाचण्या करिता एक हिरवी मेटिंग व इलेक्ट्रिक चे संपूर्ण सामग्री देण्यात आले हया कार्यक्रमाला उपस्थित संस्तेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे उपाध्यक्ष खुशाल बघेले सचिव असलम शेख कोषाध्यक्ष गुणवंत भोंडेकर सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर शैलेश खरोले आगणवाडी शिक्षिका दीपाली मेश्राम मुकुल इंगोले पडोळे काकाजी हे उपस्थित होते
संस्तेकडून अशी मागणी करण्यात आले कि वरच्या अधिकाऱ्यांनी दखल घायवी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क आपणही बघा व दुसऱ्यांना बघु द्या, न्युज शेअर्स करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button