Uncategorized

त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी!

राजेश ऊके

चीफ एडीटर(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)

मो.नं.-9765928259

*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस कि आवाज ला मिळालेल्या माहिती नुसार पत्रकार//संपादक यांचे काही चुनिंदा अधिकारी//कर्मचारी फोन रिसीव्ह करत नाहीत. माहिती पडते कि ते अधिकारी कामात असतील, कार्यालयीन नंबर सुध्दा अधिकाऱ्यांना देत नाहीत. मग काम संपल्यानंतर काँल ब्याक करयला पाहिजेत.

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क अशा अधिकारी//कर्मचारी यांची यादी वरिष्ठ व मत्रालय पर्यंत पोहचविणार आहेत आणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मध्ये अनेक पत्रकारांच्या समस्या मांडणार आहेत.

सविस्तर बातमी अशी कि पेट्रोल, डीसेल च्या अवाढव्य वाढीमुळे गाडी नेनं परवडत नाही., वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जिवन जगने कठीण झाले. पत्रकार हा देखील सामान्य व्यक्ती आहे. बातम्या लिहिने त्याला अनिवार्य आहे ,समाचार घेण्यासाठी तो बाईक ने जाऊ शकत नाही कारण त्याला माणधन मिळत नाहीत.

अशा महागाईच्या बिकट परिस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन न उचलने म्हणजे *जखमेवर मिठ छीडकल्यासारखी स्थीती होय.

*पत्रकार* हा लोकशाहीचा पाया असुन चौथा स्तंभ गिणला जातो.तो जनतेसमोर अधिकारी व नेत्यांनी सच्चाई गोरखधंदे मांडतो,त्यांची बदनामी होऊन कार्यवाही होते,जनता ही त्यांना महत्व देत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

फोन रिसीव्ह न करणाऱ्या व फोनवर अपशब्द बोलणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही चे आदेश देण्याची काळाची गरज आहे.

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क ग्रुप मध्ये जाईन होऊन नवनवीन बातम्या बघा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button