Uncategorized
प्राथमिक आरोग्य केन्द्र नाकाडोंगरी मार्फत हेल्थ कार्ड बणवन्याची मोहीम सुरू.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता-प्राथमिक आरोग्य केन्द्र नाकाडोंगरी मधिल आरोग्य सेविकासौ.अनिता चौधरी सिस्टर तसेच आरोग्य सेवक भारत बोडखे नाकाडोंगरी गावातील सर्वे करुन मोबाइल द्वारे हेल्थ कार्ड बनवित आहेत.कार्ड बनवितांना वसंत ढोमने,अमित ढोमने, खुशी ढोमने, रविन्द्र नाकाडे, सौ.वासंती नाकाडे,भाविका ऊके, गजेंद्र ऊके, दिनेश ऊके, भुपेन्द्र कापगते, दिपकुमार सोनी, कु.दिपाली बोंदरे आदिंनी हेल्थ कार्ड बनविला.
आरोग्य सेवक भारत बोखडे यांनी सांगितले की सर्व गावकऱ्यांनी हेल्थ कार्ड बणविण्याकरिता सहकार्य करावे.त्यांनी असेही सांगितले की कार्ड बणविने खुप महत्वाचे आहे.जर मोठ्या रुग्नालयात जायचं असलं तर हा कार्ड उपयोगी पडेल.
*पोलीस कि आवाज*ग्रुप वर जाईन होऊन नवनवीन बातम्या पहा व शेअर्स करा.