क्राइम
सिहोरा पोलीसांनी केली अवैध रेती ट्रॅक्टर वर कार्यवाही…
तुमसर वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोंलिंग करित असतांना अवैध रितीने रेती वाहतूक करणारा ट्रक्टर आयसर कंपनी चा बिना नंबर प्लेट चा ट्रक्टर व बिना क्रमांकाची ट्राली अंदाजे किंमत 5,00000/-तसेच एक ब्रास रेती कि. 6000/-असा एकुण 506000/- रु मुद्दे माल मिळुन आला. संबंधित ट्रक्टर वर गुन्हा नोंद करुन सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन
व त्यांचे सहकर्मी करीत आहेत.



