क्राइम
गोबरवाही पोलीसांची मोठी कामगिरी…
“पोलीस कि आवाज न्युज चैनल “च्या बातमी वर दखल
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये सट्यावर एका आठवड्यात पाच वेळा जुगार बंदी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपने
यांच्या सुचनेनुसार
गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. शरद शेवाळे
व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी
यांनी गोबरवाही पोलीस अंतर्गत येणाऱ्या विविध गावात जुगार अड्यावर छापेमारी केली.



