Uncategorized
गोबरवाही पोलीसांची टॅक्ट्रर चालकावर मोठी कार्यवाही
तिन ट्रक्टर पकडले गेले
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शासन अधिकारी क्षेत्रातुन 3 ट्रक्टर वर कार्यवाही करण्यात आली. चोरटी ट्रालिमध्ये नेत असताना मिळुन आल्याने 3 ट्राली किंमत 6,00000/-रु.व 3ब्रास रेती 6,000 रु. ट्रक्टर बॉडी असा एकुण 18,18000/-अठरा लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . आरोपी नाकाडोंगरी, डोंगरी बुजुर्ग व आसलपाणी येथील आहे
आरोपी विरुद्ध अप क्रं. 143/2025 कलम 302 सह कलम48(8) महा. जमीन अधिनियम सह कलम 7,9 पर्यावरण संरक्षण अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर चा तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली व
गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. शरद शेवाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहे.
