क्राइम
गोबरवाही, नाकाडोंगरी व सितासावंगी परिसरात अवैध सट्टा व्यवसाय जोमाने सुरु…
मोठमोठे सट्टा किंग असल्याची प्राथमिक माहिती
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी, गोबरवाही व सितासावंगी परिसरात सट्टा व्यवसाय चालत असल्याच्या खुप चर्चा आहेत. मग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा का दखल घेत नाहीत अशा चर्चा परिसरात गुंजू लागल्या. अशा अवैध सट्टा व्यवसायीकावर संबंधित अधिकारी का करत नाहीत ❓अशा सुध्दा चर्चेला उधान आलेला आहे.


एका व्यक्तीला नंबर फसतोय ९९ लोकांचे पैसे बेकार जातात! मग अशा अवैध व्यवसायाला कोण परवानगी देतोय ❓
ह्या सट्टा व्यवसायात मोठा रॉकेट असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

परंतु पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ह्या सर्व अवैध धंद्यावर कोणकोणते अधिकारी व कर्मचारी लिप्त आहेत याची सहानिशा करुन वरिष्ठांना कळवले जाणार असल्याची माहिती आहे.



