Uncategorized

महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची १३४ वी संयुक्त जयंती साजरी.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिवक्ता प. पानतावणे, प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ मेश्राम, बहुजन क्रांती मोर्चा, तालुकाध्यक्ष कुही वासुदेव बौद्ध, वतन बौद्ध, राहुल बौद्ध, धनराज गजभिये, बाळा गजभिये, कपूर गजभिये, गौतम वासनिक, राजेश उके, न्युज एडिटर पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क, उपस्थित होते.
.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मपाल बौद्ध यांनी केले तर संचालन पायल गजभिये यांनी केले व संगीता रामटेके यांनी पाहुण्यांचे आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button