Uncategorized

एम आय लाइफस्टाइलआयुर्वेदिक ज्ञानेश्वरी होम शॉपी उद्घाटन सोहळा

पोलीस की आवाज न्यूज प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक

एम आय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी** ..,……..* .
ज्ञानेश्वरी आयुर्वेदिक होम केअर शॉपी उद्घाटन सोहळा …
.प्रो…सारिका अतुल मेढे ( मॅडम )

उपस्थिती कंपनीचे सि.टी.सी. लीडर दादासाहेब वाघज सर, कोर्टी गावचे प्रथम नागरिक सरपंच मेहर साहेब ,कंपनीचे टी.सी लीडर युवराज भोरे सर ,व बबन इंगवले सर , आणि बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षा प्रमिला जाधव मॅडम व गावातील प्रतिष्ठित ……
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..

  दादासाहेब वागज सरांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट का आणि कसे वापरावे यांचे खूप छान असे मार्गदर्शन केले. व विषमुक्त शेती कशी करावी हेही चांगल्या भाषेत समजावून सांगितले.

….,.. आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे तेही त्यांनी सांगितले. आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरून माणसाच्या आयुर्मान कसे वाढते ते सांगितले….. त्यानंतर गावातील तरुण मुलांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट ची व्हॅल्यू जाणून घेतली व यापुढे आयुर्वेदिक प्रोडक वापरू असे आश्वासन दिले तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा कोर्टी येथील कर्मचारी साळुंके मॅडम व खंडागळे मॅडम (आशीर्वाद हॉटेलचे मालक )विकास सिरसकर श्रीकांत साखरे महाराज . नानासाहेब झाकणे, श्रीमंत झाकणे ,शिवाजी झाकणे नवनाथ माने सर सचिन गावडे सुरेश टेके निवेदक सचिन नवले त्रिंबक झाकणे दत्तात्रेय मेढे आणि शकील शेख हे सर्व गावातील नागरिकांनी शॉपी उद्घाटनास पुरसान देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान करून आयुर्वेदिक प्रोडक्टची माहिती ऐकली समजून घेतली व आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरू असे आश्वासन दिले आरोग्याची काळजी घेऊ आम्ही धन्यवाद ,,,

सर्व नागरिकांनी उपस्थित,,,, राहिल्याबद्दल आभार…

  मानले,,     ...अतुल मेढे,..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button