नाकाडोंगरी, गोबरवाही परीसरात चालतो सट्टा व्यवसाय चालतोय धुमधळाक्यात…

अधिकारी मौन
गोबरवाही वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही व नाकाडोंगरी परिसरात सट्टा व्यवसाय खुप धुमधळाक्यात चालतात अशा चर्चेला उधान आला आहे.
अधिकारी व कर्मचारी यांना ही सर्व बाब माहित असूनही का कानाडोळा करीत आहेत? असा विचार परीसरातील नागरिक करत आहेत.
काही भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पांघरूण अंथरून घेतलं काय❓असा प्रश्न परीसरातील नागरिक करत आहेत.
मग भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा ऐकुन आणि पाहुन सुध्दा बहिरा व आंधळा होतोय असे बोलले जात आहे.
मग बातमी प्रकाशित होताच स्थानिक गुन्हे शाखा व ह्या अवैध व्यवसायात स्वलग्न अधिकाऱ्यांना जाग येईल काय❓असी गल्लोगल्ली चर्चा करत आहेत.
आता पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मध्ये बातमी प्रकाशित होताच संबंधित अधिकारी कोणते कठोर पाऊल उचलतात की मुंग गिळून गप्प बसतात ❓ याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.




