देश
अरबी समुद्रात स्विमिंग स्पर्धा केल्याबद्दल अभिनंदन…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील एका सामान्य परिवारात जन्माला आलेला आदित्य विजय राऊत हा (जलतरण पटु) ईन्डोरो स्पोर्ट गोवा येथे दिनांक २२ फरवरी २०२५ ला झालेल्या स्विमिंग मॅराथॉन मिरामर बिज गोवा पणजी येथे अरबी समुद्रात दोन किलोमीटर स्विमिंग स्पर्धा केली.

आदित्य विजय राऊत यांचा गावकऱ्यांनी तसेच परिवारातील जनतेने अभिनंदन केले.
आदित्य राऊत याने महाराष्ट्रातील भंडारा जिल्हाचा जलतरण पटु स्पर्धे मध्ये नाव गौरवनित केला.
