Uncategorized
भाजपा सदस्यता अभियानाची कार्यशाळा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न…
नागपूर वार्ता:-भाजपा सदस्य अभियानाची नागपूर येथे संघटनात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण व विदर्भ संघटनमंत्री श्रीयुत उपेंद्र कोठेकार प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व कार्यकर्ते विदर्भातील असुन त्यांनी कार्यकर्त्यांना संभोदन केले.

ह्यावेळी भाजपचे आजी- माजी आमदार व खासदार उपस्थित होते.विदर्भातुन भाजप जिल्हाध्यक्ष व महिला मोर्चा चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. चन्द्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष बळकट करण्यासाठी व सदस्य संख्या वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.