Uncategorized

भंडारा येथे दिंव्याग बांधवांचा रोजगार मेळावा संपन्न

खापा (तुमसर) : युथ फॅार जॅाब फांउडेशन भंडारा हि संस्था संपूर्ण देशात दिव्यांग बांधवांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करत असते.
दिनांक ६ फरवरी २०२५ गुरुवारला १०:०० वाजेपासुन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे संपुर्ण दिव्यांग बांधवांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन या संस्थेच्या मार्फत करण्यात आले.
यामंध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील सुमारे १६ कंपन्यांनी येवुन दिव्यांग बांधवांन करीता त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. याबद्दल या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री यांनी कंपनी तर्फे आलेल्या एच.आर. व त्यांच्या टीमच पुष्पगुच्छ देवुन आभार व्यक्त केल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅा. सुधाकर झलके सर (सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य आयुक्त कार्यालय भंडारा)
उद्घाटक श्री सुहास बोंदरे (जिल्हा समन्वयक अधिकारी भंडारा)
प्रमुख पाहुणे श्री महादेवराव राव (Grassroot Academy Project Head)
श्री महेंद्र पाटील (Grassroot Academy Maharashtra State Head)
श्री भाष्कर मोहतुरे (मोहाडी तालुका प्रमुख प्रहार दिंव्याग संघटना)
श्री शेषराव गाणविर (तुमसर तालुका प्रमुख प्रहार दिंव्याग संघटना)
श्री यादवराव बुराडे (पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता)
लोकप्रिया देशभ्रतावार (जिल्हा समन्वयक चाईल्ड हेल्पलाईन भंडारा) वैशाली सतदेवे (समुपदेशक चाईल्ड हेल्पलाईन भंडारा)
युथ फॅार जॅाब तर्फे प्रामुख्याने
लोकेश बालपांडे ट्रेनर,रजनी सव्वालाखे मॅडम,
लोकेश सर सचिन राहांगडाले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच युथ फार जॅाब या संघटने तर्फे आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे व पाहुण्याचे आभार श्री. महेंद्र पाटील सर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button