*राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, भंडारा जिल्हा कार्यकारीणी रद्द केल्यावर युवती जिल्हाध्यक्ष च्या निर्णयाचे होत आहे सगळी कडून कौतुक*
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-
कोणताही राजकिय पक्षा मध्ये पक्ष संघटनेला महत्वाचे मानले गेले आहे व वाढी साठी काम करणे गरजेचे असते, परंतू बरेच कार्यकर्ते पद घेतात परंतू पक्ष संघटना वाढीसाठी कोणतेही काम करीत नाही. पक्षाच्या आवश्यक बैठकीस उपस्थित राहत नाही. प्रत्येक राजकिय पक्षा साठी ही फार मोठी शोकांतिका आहे, त्यामुळे पक्षाच्या हिताचा विचार करून युवती जिल्हाध्यक्ष, ॲड. नेहा शेंडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पूर्ण भंडारा जिल्हातील शहर व तालुक्यातील युवतींची कार्यकारीणी रद्द करुन नामधारी पदाधिकारी साठी मोठा धक्का दिला आहे.
त्यांनी संपुर्ण सात ही शहर व तालुक्याची कार्यकारणी रद्द केली आहे यानंतर नविन कार्यकारीणी तयार करून पदाधिकारीची नियुक्ती करण्यात येईल, ज्या मुली काम करित आहेत त्यांना सुध्दा नवीन नियुक्ती पत्र देन्यात येईल, नवीन होतकरू मुली ज्या खरोखरच पक्षा सोबत एकनिष्ठ राहून काम करणारे आहेत त्यांना जबाबदारी देण्यात येईल.कारण त्या येणाऱ्या काळाच्या भावी युत्या आहेत.असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या मां. प्रफुल भाई पटेल व राजेन्द्र जैन यांच्या निकट वरती आहेत.
स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क
महीला प्रतिनिधी
तालुका तुमसर.
*पोलीस कि आवाज*न्युज च्या ग्रुपला जाईन होऊन नवनवीन बातम्या पहा.