गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये नवीन थानेदार रुजु…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यात जसे सिंगम गणल्या जाणारे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जसे भंडारा जिल्हात क्राईम कमी होण्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक तसाच नाव गोबरवाही पोलीस चे थानेदार शरद शेवाळे करणार हा जाणकारांचा समज असल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील बहुतेक थानेदारांची उचलबांगडी होऊन ते पोलीस दलाच्या विभिन्न विभागात रुजू झाले. परंतु ज्या पोलीस अधिकाऱ्यांचे क्राईम वर अंकुश लावणारे आणि शांतता व सुव्यवस्था राहणाऱ्या मध्ये प्रावीण्य मिळवणारे अशा टीम वर्क थानेदारांवर पोलीस स्टेशन ची जवाबदारी दिली, भंडारा पोलीस स्टेशन मध्ये असतांना ह्या पोलीस स्टेशन चे क्राईम रेट कमी केले व त्यांच्या ह्या कार्याची प्रशंसा मा. पोलीस अधीक्षकांनी केली असे बोलले जात आहे. प्रशंसनीय थानेदारांपैकी गोबरवाही पोलीस स्टेशन चे थानेदार शरद शेवाळे यांचा नंबर लागलेला आहे. मा. नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या राडरवर अनेक पोलीस अधिकारी अशी चर्चा असल्याचे बोलले जात आहे.




