वाघाचा मृत्यू झाला कसा…?
वनविभाग मौन…!
भंडारा वार्ता:-तुमसर, नाका डोंगरी, लेंडेझरी व कान्द्री रेंज एकमेकांशी लागुन असलेले वनपरिक्षेत्र असल्याने ईथे वाघाचा मुक्त संचार असल्याची माहिती माध्यमातून प्राप्त झाली असे चारही परीसरातील जनतेकडून बोलले जात. कधी वाघाने केली पशु (जनावर) ची शिकार तर कधी वाघाने केली मानसाची शिकार हे वृत्त नेहमीच बघायला मिळते ते फक्त माध्यमांच्या माध्यमातून पण वाघ मृत पावल्याची घटना आता नेमकीच समोर येत आहे.
वाघ हा प्राणी जंगलाचे रक्षण करुन वृक्ष तोडीस आडा घालण्यात फार मोलाची भुमिका बजावतो. एक वाघ हा प्राणी दहा जंगल कर्मचाऱ्यांचे कार्य करतो.
देवनाऱ्यात आढळला वाघाचा मृत देह
लेंडेझरी वन परि क्षेत्रातील घटना

वाघाचा नाव उच्चारण्यास जंगलात जाणाचा कुणी साहस करीत नाही.
वनविभागाच्या कार्यप्रणाली वर आता चिन्ह उपस्थित होत आहे ⁉
वृत्त असे की घटना उघडकीस येताच घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली. वन्य प्राण्याचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला असावा असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
ह्या वाघाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणास्तव झाला असावा ह्या वाघाचा मृत्यू विषयावर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी बारकाईने शोध घेण्याची आवश्यकता आहे.




