Uncategorized

त्या गरीब विद्यार्थ्यांला आर्थिक मदत करा-मांतग बहुउद्देशिय संस्था तुमसर

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क न्युज नेटवर्क वार्ता- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मातंग समाज बहुउदेशीय संस्था कडून तिलक वार्ड तुमसर ज्याला आपण शहर वार्ड या नावानी पण ओडकतो इथला विद्यार्थी व धावप्टू नाव शशांक अनिल गुर्वे हा तुमसर च्या शारदा व जनता हायस्कुल चा विद्यार्थी होता. आता तो अहमदनगर जिल्यातील
अकोले तहसील मध्ये फैकेल्टी ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये कॅम्पुटर इंजेनीयरींग द्वितीय वर्ष करत आहे आणि औरंगाबाद मध्ये झालेल्या राज्य स्तरीय क्रीडा प्रतियोगिता मध्ये १२०० मिटर च्या धाव मध्ये प्रतम स्थान प्राप्त करून गोल्ड मेडल आपल्या नावावर केले व ४०० मिटर धाव मध्ये पण सिल्वर पदक जिकंले धाव सोबतच शशांक गोळा फेक भाला फेक लंबी कुद आणि इतर सुद्धा प्रतियोगितेत भाग घेत राहीतो.शशांक चे वडील मोल मजुरी हमाली काम करतात घर ची आर्थिक परस्तिती बरोबर नसल्या मुडे कॉलेज करून सुद्धा पाटटाईम काम करत
शिक्षण घेत आहे. मातंग समाज बहुउदेशीय संस्था कडून १००० रुपये व सामाजिक कार्यकर्ते विकी शालिक भोंडेकर यांचे कडून ३०००रुपये शिक्षणना करिता आर्थिक मदत देण्यात आली. हया वेडी उपस्तित मातंग समाज बहुउदेशीय संस्था संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हर्षल खडसे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते खुशाल बघेले सचिव व सामाजिक कार्यकर्ते असलम शेख सामाजिक कार्यकर्ते विकी भोंडेकर उपस्थित होते. आणि संस्था कडून तुमसर च्या नागरिकांना अशी विनंती करण्यात आली कि त्यांनी पण आप आपल्या परीनं हया गरजू विद्यार्थी
ची मदत करावी ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button