क्राइम
तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ…
4 वर्षिय मुलिवर अत्याचार :-तुमसर पोलीस स्टेशन ची घटना
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत एका खेडेगावातील घटना असुन त्या खेळ खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी नेउन तिला खाऊ घालुन तिच्यावर तिच्यावर अत्याचार घडल्याचे बाब समोर आली. मुलगा पण अल्पवयीन असलेल्या माहिती वरुन कडत आहे.
अल्पवयीन आरोपी सध्या पोलीसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत असुन विविध कलमान्वये पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी आरोपी व अल्पवयीन पिडीता ची माहिती गुप्तता ठेवून कार्यवाही करत आहेत.
परंतु असे गुन्हे केव्हा कमी होणार ❓याची चिंता नवीन पिढीतील आई, वडीलांना होत असल्याची खबरी व चिंता वाढत आहेत.



