Uncategorized

माजी आमदार चरण वाघमारे राका शरदचंद्र पवार गटात …

भंडारा जिल्हा वार्ता:-विकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. चरण वाघमारे हे मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते व अतिशय कमी मताने पराभूत होऊन तुमसर-मोहाळी क्षेत्रातच नाही तर संपूर्ण भंडारा जिल्हात विकास फाऊंडेशन चे सदस्य संख्या वाढविली त्या माध्यमातून जनतेची कामे सुध्दा केली. भंडारा जिल्हा परिषद व तुमसर पंचायत समिती ला आपली सत्ता काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करुन सत्ता काबीज केली. कित्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरपंच निवडून आनले.


आता तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात विलीन होऊन आपली शक्ती दुप्पट केली.
कार्यकत्यांचा कामासाठी चरण भाऊ 24 तास कार्यशिल राहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button