Uncategorized
बस ची व्यवस्था करावी…
तुमसर वार्ता:-तुमसर आगारात बस प्रवाश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बसेस व चालक, वाहक यांची व्यवस्था विभागीय कार्यालय भंडारा ने आवश्यक आहे. तसेच बावनथडी ते तुमसर मार्गे सकाळी सहा वाजेनंतर बस सरळ नवु वाजे. असल्याने प्रवाशांना तीन तासांच्या कालावधीत खुप त्रास सहन करावा लागत असल्याने सकाळी सात ते आठ वाजे दरम्यान तुमसर आगाराने एक बस ची व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.