Uncategorized

पोलीसांची दोन ट्रॅक्टर वर कार्यवाही…

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही पोलीस स्टेशन मधील कवलेवाडा गावातील फिर्यादी पोलीस. शिपाई नामे. शेळके यांनी आरोपी सतीश अग्रवाल ट्र. क्र.MH36/L3760 व आकाश मुंगुसमारे ट्र.क्र.MH 36L2632 दोन्ही रा. कवलेवाडा येथील असुन दोन ट्रक्टर, दोन ट्राली, रेती, घमेले, फावडे असा एकुण 6,08,300/-रु.मुद्देमाल जप्त करुन अप. क्र. 301/2024कलम 303(2) 3(भा.न्या.स. सह कलम 48(8) महा. जमीन अधि. सह कलम पर्यावरण संरक्षण अधि. सह क. 3(5) 181,146/196, 50/177मोवाका अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.

अध्यक्ष,भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघ राजेश ऊके हे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा स्वागत करतांना (छायाचित्र)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button