SP नुरुल हसन साहेबांचा अवैध धंदे वाल्यांना एक मोठा दनका…
भंडारा जिल्हा वार्ता:-IPS नुरुल हसन साहाब भंडारा जिल्ह्यात पदभार सांभाळताच अवैध धंदे वाल्यांचे धाबे दनालले आहेत. कोणताही अवैध धंदा करावयास जातो तर त्याची शिक्षा तो स्वतः च भोगतो. एक म्हणी प्रमाणे “जैसे कर्म करोगे वैसा फल देगा, यह गीता का ग्यान है.
तसाच एक प्रकार घडला की गोपनिय माहिती च्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी गोंदिया कडून तुमसर मार्गे नागपूर च्या दिशेने तुमसर (खापा चौक) येथे सापळा रचुन एक टाटा कंपनीचा ट्रक एम. एच. 35 के. 5123 वाहनाची तपासणी केली असता लहान दोरी च्या साहाय्याने दाटीवाटीने कसुन 22 मोठे बैल 2,20,000/- रु.चे जानवर मिळाले त्यांची सुरक्षा च्या दृष्टीने त्यांची सुटका गौशाला ईथे करण्यात आली. गुण्यातील सर्व आरोपी विरुद्ध तुमसर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 476/2024 अन्वये कलम 11(1) (ख) (ड) (घ) (च) प्रा. नि. वा. सहकलम 5( अ) 9महा.प्रा.स.का.अन्वे तुमसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
