Uncategorized
माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांची सभा…

पोलीस कि आवाज
तुमसर मोहाळी वार्ता:-तुमसर तालुक्यातील चिचोली गावात माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांची चुनावी मुद्यावर जाहीर सभा शाळेच्या पटांगणात घेण्यात आली. ह्या सभेत बहुसंख्य प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी विषयावर चर्चा करण्यात आली.
ह्या सभेला प्रामुख्याने नंदु रहांगडाले सभापती प. स. तुमसर, हिरालाल रहांगडाले उपसभापती, छोटुभाऊ तुरकर, डॉ. सुरेशजी पारधी, अनीलभाऊ जिभकाटे, ललितजी शुक्ला, विजय रहांगडाले, मोरेश्वर ठाकरे, देवदास झाडेकर, विजय राणे, डॉ. अशोक बिसेन, ईश्वर रहांगडाले, लालेन्द्र कुभंलवार, मदन पारधी, सौ. भारती रहांगडाले, सौ. रत्नमाला साठवने असे बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.