तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्रात उमेदवारी साठी स्पर्धा…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक पक्षात उमेदवारी मागनारे उमेदवार भरपूर प्रमाणात दिसून आल्याचे चित्र दिसत आहे व लोकांसोबत भेटीगाठी सुध्दा सुरु केली आहे.
प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाकडे टिकीट मागण्यास कसरत करत आहेत. मोठ्या नेत्याकडे सभेतुन शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कसरत करीत आहेत.
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ” पाच नेत्यांची उमेदवारी साठी उभे राहणार अशी माहिती प्राप्त झालेली आहे. आता कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते हे आतापर्यंत याचा खुलासा झालेला नाही.

परंतु प्राप्त माहिती नुसार तुमसर मोहाळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( अजीत पवार गुट) ला जानकार राजनीतिज्ञ करत आहेत.
आणि दुसरीकडून अशी माहिती अशी मिळते आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गुट) तिथे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गुट ) लढणार असल्याचे समजते परंतु तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्र कोणत्या पक्षाच्या कोट्यात जाते याकडे मतदातांचे लक्ष केंद्रित आहे.
तुमसर-मोहाळी मतदारसंघातून वर्तमान आमदार राजु कारेमोरे, माजी आमदार अनील बावनकर, माजी जि. प. सदस्य केके पंचबुधे, ईजी. राजेन्द्र पटले, व माजी सभापती चरणभाऊ वाघमारे ह्या नावाची चर्चा उमेदवारी साठी राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.