Uncategorized

पिडीत महीला ने मुख्यमंत्र्यांकडे मागीतली न्यायाची दाद…

तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावाजवळील कवलेवाडा गावाचे रहिवासी शिलाबाई धुर्वे यांच्या घरी ईंडियन गॅस कंपनी चा सिलेंडर स्फोट होऊन अस्खा घर जमीनदोस्त झाला त्यामुळे धुर्वे कुटुंब बेघर झालं आहे.

मागील चार महिन्यापुर्वी सिलेंडर स्फोट झाला होता पण आजपर्यंत गॅस कंपनी कडून कोणत्याही प्रकारची मदत शिला धुर्वे व कुंटुबीयांना मिळाली नाही ह्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नायब तहसीलदार जांभूळकर साहेब यांच्या मार्फत निवेदन दिले.
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अश्विन देशमुख व पिडीत कुटुंबातील सदस्य शिला धुर्वे, मुलगी प्रियंका, प्रतिक्षा, प्रिया, प्रणाली आणि आजोबा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button