Uncategorized

जुन्या वादावरून दोन गटात शस्त्र हल्ला…

भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर शहरात जुन्या पैशाच्या वादावरून घटना घडल्याचे उघडकीस आले.
सदर वृत्त असे की अपेक्षित सिंगाडे याला श्रीकांत हटवार याला मारहाण करीत होता तेव्हा फिर्यादी विनोद देविदास कानेकर यांचा मोठा भाऊ मनोज कानेकर यांनी भांडन सोडवले याचा राग पकडून श्रीकांत हटवार ने मनोज कानेकर याच्याशी भांडण व विनोद कानेकर दुचाकी ने घराकडे जात असताना श्रीकांत ने वाटेत अडकऊन कानेकर याचा भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन शिविगाळ करुन मारपीट केली. कानेकर ने आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी धक्का दिला त्यावेळी श्रीकांत हटवार ने धारदार शस्त्र काढून खुन करण्याच्या प्रयत्ननाने विनोद च्या गळ्यावर वार केला. ह्या घटनेची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे करित आहेत.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर दोन दिवसापासून तळ ठोकून बसले होते.


ह्या प्रकरणात मनोज कानेकर, विनोद कानेकर व अपेक्षित सिंगाळे यांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button