Uncategorized

नवनियुक्त नगरपालिका मुख्याधिकारी ला भेट…

तुमसर वार्ता:-तुमसर नगरपालिका च्या नुकत्याच रुजु नवनियुक्त झालेल्या करिष्मा वैद्य यांची भेट तुमसर चे सामाजिक कार्यकर्ते अश्विन देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रामलाल फटिंग, बडवाईक पत्रकार व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते भेटी दरम्यान शहरातील विविध समस्या वर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button