Uncategorized

पोलीस स्टेशनला रुट मार्च सपन्न…

गोबरवाही वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत

मा.जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार उपविभाग तुमसर मा. अशोक बागुल

यांच्या मार्गदर्शनाखाली

गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री विनोद गिरी

यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव व आगामी येणारे ईद- ए-मिलाद सण शांततेत पार पडले. याकरिता चिखला गावामध्ये रुट मार्च चे आयोजन करण्यात आले.
रुट मार्च चिखला गावातील मिश्र वस्ती संवेदनशील ठिकाणाहून दुर्गा चौक – जामा मस्जिद-हनुमान मंदिरा चौक अशा मार्गाने जाऊन परत ग्रामपंचायत ईथे समापन करण्यात आले. पब्लिक ॲड्रेस सिस्टम माईक द्वारे पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद शांततेत पार पाडावे या अनुषंगाने जनतेला आवाहन करण्यात आले. रुट मार्च दरम्यान 2 अधिकारी, पोलीस स्टेशन येथील 20 अंमलदार, दंगा नियंत्रण पथक व 37सैनिक हजर होते.

भंडारा जिल्हा पोलीस अअधीक्षक यांचा पुस्फगुच्छ देऊन स्वागत करतांना भंडारा जिल्हा अध्यक्ष बहुजन मराठी पत्रकार संघ राजेश ऊके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button